Marathi Language Day or Marathi Bhasha Diwas is celebrated annually on February 27 to honour the birth anniversary of famous Marathi poet Vishnu Vaman Shirwadkar, who was popularly known as 'Kusumagraj'.
Here are some wishes and greetings to send to your dear ones:
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
जगण्यासाठी जिंकण्यासाठी
इतर भाषांची गरज असेलही जरी
पण ठेच लागल्यावर ‘आई गं’
म्हणतो तीच असते आपली भाषा खरी
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी भाषा आहे अमुच्या महाराष्ट्राची शान , भजन, किर्तन, भारुड ऐकून हरपून जाते भान , अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व , मराठी भाषा दिन आनंदाने साजरे करू सर्व , मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी माझी जात!
मराठी माझा धर्म!
मराठी माझी माती!
मराठी माझं रक्त!
मराठी माझी शान!
मराठी माझा मान!
मराठी माझा राजा!
जय शिवराय
अंधार फार झाला, आता दीवा पाहीजे, राष्टाला पुन्हा एकदा, जीजाऊंचा शिवा पाहीजे ! मराठी दिनाच्या शुभेच्छा
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।